News Flash

डाळिंबाला ‘तेल्या’ने ग्रासले

शेती हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते.

उसाइतके उत्पन्न देणारे ज्वारीचे नवे वाण

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाचा पर्याय शेतकरी निवडतात.

मोत्यांची शेती!

अशी करता येईल मोती निर्मिती..

रोपवाटिकेला आधुनिकतेचा आयाम

वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.

‘सरस्वती’ची कीर्ती

‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.

पारंपरिक पिकांना राजाश्रयाची गरज

पारंपरिक पिकांच्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे.

कोकणला जलयुक्त साथ

रत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

माळरानावर झेंडूला बहर

अवघ्या तीन महिन्यांत झेंडूची शेती बहरून आली.

वाणांच्या जतनाची शाश्वत दिशा

लोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे.

कोरफड : एक श्रीमंती फड

‘पी हळद अन् हो गोरी’ अशी एक म्हण आहे.

एक किलोचा.. रायपुरी पेरू

थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला लागतात.

चंदनाचे नंदनवन कधी?

दनाची शेती किती गरजेची आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीची आहे, हे लक्षात येईल.

दृष्टी बदला, शेती परवडेल!

पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.

पशुधन घटण्याची समस्या

पशुसंवर्धन विभागाकडून दर सात वर्षांनी पशुगणना केली जाते.

ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार?

यंदा जत तालुक्यातूनही मोठय़ा प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत.

उत्पादकतेत महाराष्ट्र पिछाडीवरच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सोडला आहे.

मुसळी उत्पादनातून रोजगार निर्मिती

राज्य फलोद्यान व वनौषधी महामंडळाचे या उपक्रमाला सहकार्य आहे.

शेतीतील जोखमींचे व्यवस्थापन कसे कराल?

कृषी उत्पादनांच्या विविधतेमुळे उत्पादनांतील जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते.

हापूसला ‘जीआय’ नोंदणीचे कवच

हवामान बदल झाला की हापूस आंब्याच्या झाडांवर परिणाम झालाच म्हणून समजायचे.

पचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी

ज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे.

शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाकडे वाढता कल

गरिबाची गाय म्हणविणाऱ्यांनी ती शेळी गरिबांसारखीच नजरेआड ठेवली आहे.

नंदुरबारला मिरचीचा ठसका

शहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत.

भाजीपाला उत्पादनाद्वारे महिला सबलीकरण

काही लोकांना जमीन नाहीत ते लोक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

डाळिंब विकावं तरी अडचण..

२२०० हेक्टपर्यंत डाळिंबाची लागवड  झाल्याने डाळिंबातून ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढली.

Just Now!
X