जत तालुक्यातील बिळुर येथे तलावात पडून आई आणि तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराशेजारी असलेल्या तलावावर धुण्याचे कपडे आणि साबण असे साहित्य आढळून आले आहे. रात्री उशिरा तलावातून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्यांची नावे सुनीता माळी (वय ३०), अमृता माळी (वय १३), अश्विनी माळी (वय १०), ऐश्वर्या माळी (वय ७) अशी आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2022 रोजी प्रकाशित
सांगली : जत तालुक्यात तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू
रात्री उशिरा तलावातून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-10-2022 at 10:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother and his theree daughters death at drowned in lake jat taluka sangli tmb 01