10 July 2020

News Flash

Video : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका अंतिम टप्प्यात असताना मालिका बंद करण्यावरून सोशल मीडियावर बरीच टीका झाली.

अमोल कोल्हे

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत शिवजन्म सोहळा तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या प्रवासाचा शेवट यानिमित्ताने डॉ. अमोल कोल्हे व अभिनेत्री अमृता पवारने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी या दोन्ही मालिकांबाबत बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली. या मालिकेवरून राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला, अशी खंत अमोल कोल्हेंनी व्यक्त केली. त्याचसोबत या मुलाखतीत त्यांनी शिवविचारसुद्धा मांडले.

पाहा संपूर्ण मुलाखत-

मालिकेसोबत अभिनयापासून राजकारणापर्यंतचा प्रवास कसा होता, याविषयीसुद्धा त्यांनी मनमोकळेपणानं सांगितलं. तर अमृता पवारने मालिकेत जिजामात साकारताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्याची तयारी कशी केली याबद्दल सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 11:14 am

Web Title: dr amol kolhe on swarajyarakshak sambhaji serial and politics ssv 92
Next Stories
1 कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; फोटो व्हायरल
2 रोमी भाटिया की दीपिका? ’83’ मधील हा फोटो पाहून पडेल प्रश्न
3 ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’मध्ये संग्रह
Just Now!
X