अभिनेत्री पूजा सावंत आता वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये डान्सर आणि अभिनेता धर्मेशसोबत परिक्षक म्हणून दिसणार आहे. त्या निमित्ताने त्या दोघांनीही ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दिसखुलास गप्पा मारल्या. पाहा ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वरील त्यांची खास मुलाखत…
‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चे परीक्षक म्हणून पूजा सावंत आणि धर्मेश सर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘बुगी वुगी’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यांच्या या प्रवासाविषयी व इतर रंजक गोष्टींविषयी मारलेल्या मजेशीर गप्पा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 1:02 pm