25 May 2020

News Flash

छोटय़ा पडद्यावर ‘रामा’चे पुनरागमन!

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठलेल्या रामायण या मालिकेतील ‘राम’ अर्थात अभिनेता अरुण गोविल दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दूरदर्शनच्या छोटय़ा

| July 15, 2015 08:07 am

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठलेल्या रामायण या मालिकेतील ‘राम’ अर्थात अभिनेता अरुण गोविल दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.‘धरती की गोद में’ या मालिकेद्वारे अरुण गोविल दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात प्रसारित होणाऱ्या भागांपासून गोविल या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.मालिकेशी संबंधित मंडळींनी मालिकेत छोटी भूमिका करावी, अशी विनंती गोविल यांना केली होती. ती भूमिका त्यांना पसंत पडल्याने गोविल यांनी मालिकेत काम करण्यास सहमती दर्शविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2015 8:07 am

Web Title: ram fame arun govil back on television
Next Stories
1 पाहा सलमान खान निर्मित ‘हीरो’चा ट्रेलर, सूरज पांचोली आणि अथिया शेट्टीचे पदार्पण
2 अमजद खानच्या मुलाच्या पुस्तकाचे बिग बींच्या हस्ते प्रकाशन
3 माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘एफटीआयआय’ नको
Just Now!
X