Entertainment News Today, 28 July 2025 : बॉलीवूड अभिनेता आमिर खान मागील काही दिवसांपासून त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. आमिर खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. अशातच मिस्टर परफेक्शनिस्टच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की २५ आयपीएस अधिकाऱ्यांची एक टीम आमिर खानच्या घरी पोहोचली आहे. व्हिडीओमध्ये पोलिसांच्या गाड्या आणि एक मोठी बस आमिरच्या घराबाहेर दिसत आहे. अधिकाऱ्यांची ही टीम आमिर खानच्या भेटीसाठी पोहोचली होती, असं म्हटलं जातंय. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
"मी 'बिग बॉस'मध्ये कधीच जाणार नाही”, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीचं स्पष्ट मत; असं का म्हणाली?
"आम्ही कलाकार अत्यंत…", मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या नाराजीवर शशांक केतकर काय म्हणाला?
समीर सोनीची पहिली बायको होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, नंतर 'आशिकी' फेम अभिनेत्याशी केलेलं लग्न, १४ वर्षांनी...
१६ फ्लॉप चित्रपटांनंतर निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्यास दिलेला नकार, बिग बी झालेले रीप्लेस; दिग्दर्शिका म्हणाली...
"गेटवर महाराजांचं नाव पण, समोरचं दृश्य…", कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकरचा संताप; म्हणाली, "हा अपमान…"
'मुरांबा' मालिकेत अभिनेते श्रीरंग देशमुख यांची महत्त्वपूर्ण भूमिका; रमा ऑनस्क्रीन लेकीबद्दल म्हणाली, "तिला बघताना…"
It's a Boy! 'छावा' फेम अभिनेता लग्नानंतर तीन वर्षांनी झाला बाबा; घरी चिमुकल्याचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाला…
गोड पदार्थ सोडले, दोन वेण्या कापल्या...; ७ वर्षांच्या लीपनंतर 'मुरांबा'मध्ये काय घडणार? साधीभोळी रमा ग्लॅमरस अंदाजात झळकणार...
परिणीती चोप्रा पतीबद्दल म्हणते, "राघव चड्ढा कधीच भारताचे पंतप्रधान होणार नाहीत"
"मला माहीत नव्हतं तिच्यामध्ये एवढं…", महेश भट्ट यांचं वक्तव्य, लेक आलियाबद्दल आणि नातीचं नाव घेत म्हणाले…
भूमी पेडणेकर रोज तूप खाऊनही राहते फिट! अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य ऐकून थक्क व्हाल; स्वत:च सांगितलं 'ते' गुपित
Video : "सुंदरे मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो…", ऐश्वर्या नारकरांनी घेतली नवऱ्याची फिरकी; दोघांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
"सलमान खूप…", संजय दत्तचे बॉलीवूडच्या भाईजानबद्दल वक्तव्य; म्हणाला, "मी त्याच्यापासून कधीच…"
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट का चालला नाही? मिलिंद गवळींनी सांगितलं 'हे' कारण; म्हणाले, "गरीबाला…"
'सैयारा'ने दहा दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई; विकी कौशलच्या 'छावा'ला मागे टाकणार?
'का रे दुरावा' फेम सुरुची अडारकरचे शिक्षण किती? म्हणाली, "दहावीनंतर मला…"
"ती माझी सून आहे", करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनच्या साखरपुड्याआधी अमिताभ बच्चन म्हणालेले, "आम्ही एकत्र…"
घराच्या भींतींमधून येतात विचित्र आवाज अन्…; 'हा' थ्रिलर चित्रपट पाहून बसेल धक्का, नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग
"'आई कुठे काय करते' नंतर ३ भूमिका नाकारल्या", मिलिंद गवळी कारण सांगत म्हणाले, "मराठीमध्ये खूप…"
अखेर अर्जुन जिंकला! साक्षी-प्रियाच्या हाती बेड्या…; नाटकी धाकट्या सुनेला पूर्णा आजी कानाखाली मारणार, 'तो' व्हिडीओ व्हायरल
संजय दत्तच्या नावावर चाहतीने केले होते तब्बल ७२ कोटी रुपये, अभिनेत्याने त्या पैशाचं काय केलं? स्वत:च केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्याने मंदिरात केलं लग्न, दुसरी बायको ६ महिन्यांची गरोदर; पहिली पत्नी आहे वकील, तिच्या इन्स्टाग्रामवर…
"तू दाखवून दिलंस…", सचिन पिळगावकर यांची लेकीसाठी खास पोस्ट; श्रियाच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाले…
थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर दुसऱ्याच दिवशी OTT वर आला चित्रपट! दमदार कथा असलेल्या सिनेमाचं नाव काय? वाचा...
आमिर खानच्या घरी गेले २५ आयपीएस अधिकारी
आमिर खानच्या घरी २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम गेली होती. या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
https://www.instagram.com/reel/DMmy9VNx_rA/?utm_source=ig_web_copy_link
आमिर खानच्या घराबाहेरील व्हिडीओ चर्चेत (फोटो- इंडियन एक्सप्रेस)