ntertainment News Today, 20 June 2025 : आमिर खानच्या ‘सितारे जमीन’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली. आमिर खानचे दोन मित्र सलमान खान आणि शाहरुख खान देखील आले होते. जूही चावला, जिनिलिया डिसूझा, रितेश देशमुख, आशा भोसले आणि इतर अनेक कलाकार आमिरच्या चित्रपटाच्या इव्हेंटलापोहोचले होते. या सर्वांमध्ये सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेखा यांचा साडीतील लूक चर्चेचा विषय ठरला.
पुन्हा एकदा रेखा यांनी सुंदर आणि साध्या शैलीने लोकांची मनं जिंकली. त्यांनी गोल्डन साडी नेसली होती. रेखा नेहमीच त्यांच्या लूकमुळे चर्चेत राहतात. यावेळीही त्या बांगड्या, भांगेत कुंकू लावून आल्या होत्या. आमिरबरोबर पोज देताना डोक्यावर त्यांनी पदर घेतला. रेखा यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Entertainment News Live Today
दीपिका पादुकोणच्या आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या, "अनेक पुरुष कलाकार…"
बचपन का प्यार! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षर कोठारी अडकला विवाहबंधनात, शेअर केले खास फोटो
सलमान खानच्या बॉडीगार्डने आमिरच्या मुलाला दिला धक्का, पण जुनैदने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ
आर. माधवनने मुंबईतील अपार्टमेंट दिलं भाड्याने; महिन्याला कमावणार 'इतके' लाख
"बंद कर तुझा नाटकीपणा...", म्हणणाऱ्या ट्रोलरला 'ठरलं तर मग' फेम मोनिकाने सुनावलं; ३ महिन्यांच्या लेकीला घेऊन करतेय शूटिंग
"डेव्हिडनं गोविंदाच्या मनात विष कालवलं", प्रसिद्ध निर्मात्याचं वक्तव्य; म्हणाले, "तो कायम ज्योतिषांच्या…"
बॉलीवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! लग्नसोहळ्यातील फोटो आले समोर, वरुण धवनच्या लोकप्रिय सिनेमात केलंय काम
"मी श्रीमंत आहे, तू नाहीस"; विवेक ओबेरॉय बाबांच्या मदतीशिवाय १९ व्या वर्षी झालेला करोडपती, आता आहे १२०० कोटींचा मालक
जन्माआधीच वडिलांना गमावलं अन्…; बोमन इराणींनी सांगितला संघर्षकाळ, म्हणाले, "एका रुग्णालयात…"
आमिर खान नाही तर 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणार होता सलमान खान; अभिनेता म्हणाला, "मी हा चित्रपट करणार होतो पण…"
एकता कपूरच्या 'त्या' पोस्टवर राम कपूरने दिलं प्रत्युत्तर; म्हणाला, "माझ्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत…"
"आमच्या 'हमरेको तुमरेको'मुळे समाज अचानक…", समीर चौघुलेंचं हिंदी सक्तीसंदर्भात स्पष्ट मत
"१२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये…", डायना पेंटी राहतेय लिव्ह इनमध्ये, म्हणाली, "मी मनाने विवाहित…"
अभिनेते विवेक लागू यांचे निधन, सांस्कृतिक मंत्र्यांनी पोस्ट करून वाहिली श्रद्धांजली; म्हणाले, "संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले"
"प्रेम आणि कृतज्ञतेने निरोप घेण्याची वेळ…", ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट
Housefull 5 च्या कमाईत मोठी घसरण, १४ व्या दिवशी किती कलेक्शन केले? जाणून घ्या
"तिनं मला पोसलं…", प्रियदर्शिनी इंदलकरचं 'या' मराठी अभिनेत्रीबद्दल वक्तव्य; म्हणाली, "मुंबईत नवीन असताना…"
आमिर खानने इच्छा नसतानाही 'या' चित्रपटात केलेलं काम, अमिताभ बच्चनही होते महत्त्वाच्या भूमिकेत; म्हणाला, "मी ८ महिने…"
Sitare Zameen Par Review: कसा आहे आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’? प्रेक्षक म्हणाले...
गर्लफ्रेंडचा हात हातात घट्ट पकडला अन्...; आमिर खान-गौरीचा मुलासमोरचा 'तो' Video Viral, नेटकरी म्हणाले, "याला लाज..."
Sitare Zameen Par पाहून भारावला रितेश देशमुख, पत्नी जिनिलीयाचं केलं कौतुक; म्हणाला, "अभिमान आहे की…"
भारतातील पहिला भयपट चित्रपट फक्त ९ लाख रुपयांमध्ये बनवला होता, बजेटपेक्षा १० पट जास्त केली होती कमाई
"एका वयानंतर फिजिकल…", ६६ वर्षीय नीना गुप्ता ऑनस्क्रीन रोमान्सबद्दल काय म्हणाल्या?
रेखा-आमिर खानचा व्हिडीओ चर्चेत
सितारे जमीन परच्या स्क्रीनिंगमधील रेखा व आमिर खान यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.
https://www.instagram.com/reel/DLFrYvryjCp/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MWk1bW1pdHV4bW4wag==