‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट १९७० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हेमा मालिनी आणि देव आनंद हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. यासोबतच चित्रपटात अभिनेते प्राण यांनी देव आनंद यांच्या भावाची भूमिका साकारली तर प्रेमनाथ हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद यांनी केले होते. तर चित्रपटाची निर्मिती गुलशन राय यांनी केली होती. चला जाणून घेऊया ‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से..

आणखी पाहा : गोष्ट पडद्यामागची भाग १५ | देव आनंद आणि यश चोप्रा एकत्र येणे योगायोग, पण तरीही ‘जोशीला’ ठरला फ्लॉप

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.