Entertainment News Today, 3rd June 2025 : ‘किंग ऑफ द हिल’ आणि ‘पार्क्स अँड रिक्रिएशन’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते जोनाथन जॉस यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे शेजाऱ्याशी झालेल्या वादात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ५९ वर्षीय जोनाथन यांचा सिग्फ्रेडो अल्वारेझ-सेगा या संशयिताशी शाब्दिक वाद झाल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
जोनाथन यांचा शेजाऱ्याशी वाद झाला आणि शेजाऱ्याने गोळ्या झाडल्या. यात जोनाथन यांचा जागेवरच मृत्यू झाला. गोळ्या झाडून आरोपी फरार झाला होता, पण त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Updates
Entertainment News Live Today
राजकुमार रावच्या 'मालिक'चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; अॅक्शन सीन आणि अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष
राजकुमार राव आता एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...अधिक वाचा
"तिला रडू कोसळलं…", आमिर खानने पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावला धडा शिकवण्यासाठी केली होती 'ही' गोष्ट
आमिर खानने किरण रावला धडा शिकवण्यासाठी केली होती 'ही' गोष्ट, स्वत: खुलासा करत म्हणाला... ...सविस्तर बातमी
संस्कृत श्लोक, कौटुंबिक माहिती अन्…; अमिताभ व जया बच्चन यांची लग्नपत्रिका पाहिलीत का? सुखी संसाराला पूर्ण झाली ५२ वर्षे…
Amitabh Bachchan Wedding Card : अमिताभ व जया बच्चन यांची लग्नपत्रिका कशी होती? फोटो आला समोर
...सविस्तर बातमी
"बाबा म्हणाले रस्त्यावर राहा पण…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम प्रसाद लिमयेचं वक्तव्य; वडिलांबद्दल बोलताना म्हणाला…
'नवरी मिळे हिटलरला' फेम प्रसाद लिमयेला वडिलांनी दिला होता "हा' सल्ला म्हणाला... ...अधिक वाचा
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर नाना पाटेकरांनी संजय दत्तबरोबर काम करण्यास दिलेला नकार, म्हणालेले, "हिरो बनवता आणि…"
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल राग म्हणून नाना पाटेकरांनी त्याच्याबरोबर काम करण्यास दिलेला नकार ...सविस्तर वाचा
'खतरों के खिलाडी १५'मध्ये सहभागी होण्याबाबत एल्विश यादवने सोडले मौन, म्हणाला, "रिअॅलिटी शोमध्ये…"
एल्विश यादवने रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी १५' मध्ये भाग घेण्यास नकार दिला. ...वाचा सविस्तर
"पहिल्याला घटस्फोट दिला, दुसऱ्या पतीचं निधन झालं, आता लिव्ह-इनमध्ये राहतेय"; प्रसिद्ध अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
Actress Anju Arvind Personal Life : अभिनेत्रीला एक मुलगी असून ती ११ वीत शिकते. ...वाचा सविस्तर
बॉलीवूड अभिनेत्रीने करिअरमध्ये केलेले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारसह थाटला संसार, मुलीचा जन्म अन्…, पतीने केली २ लग्नं
लग्नानंतर वर्षभराने मुलीचा जन्म झाला आणि त्यानंतर अभिनेत्री व तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला. ...वाचा सविस्तर
जावेद अख्तर यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर पाकिस्तानी कलाकारांकडून त्यांच्या मृत्यूची प्रार्थना; लेखक म्हणाले, "त्यांच्या प्रार्थना…"
Javed Akhtar On Pakistani Actors Wishing Death: "माझ्या त्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला खूप वाईट...", जावेद अख्तर काय म्हणाले? ...सविस्तर वाचा
अमिताभ-जया बच्चन यांच्या ५२ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा, बिग बींनी व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाले…
अमिताभ यांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे आभार मानले. ...सविस्तर वाचा
दिया मिर्झाला गरोदरपणात झाला होता 'हा' गंभीर आजार, म्हणाली, "माझ्या मुलाला वाचवा…"
वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणे दिया मिर्झासाठी वेदनादायक होते. ...सविस्तर वाचा
आमिर खानच्या मुलालाही होता डिस्लेक्सिया, जुनैदच्या त्या परिस्थितीबद्दल अभिनेत्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
आमिर खानची मुलगा जुनैदच्या डिस्लेक्सिया आजाराबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाला, "तेव्हा मी रागवायचो आणि..."
...सविस्तर बातमी
प्रिय माझी माणसं…; तेजश्री प्रधानची चाहत्यांसाठी खास पोस्ट! सर्वांना दिली मोठी हिंट; म्हणाली, "लवकरच…"
Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानने 'असा' साजरा केला वाढदिवस, चाहत्यांसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...
...सविस्तर वाचा
"मला 'रेड २' ची ऑफर आली होती पण…", इलियाना डिक्रूझने अजय देवगणचा चित्रपट नाकारण्याचे सांगितले कारण; म्हणाली…
इन्स्टाग्राम पेजवर चाहत्यांबरोबरच्या एका सेशनमध्ये, इलियानाने 'रेड २'मध्ये काम न करण्याबद्दल तिची बाजू मांडली. ...सविस्तर बातमी
… म्हणून उषा नाडकर्णींना एकटं राहण्याची वाटते भीती; अंकिता लोखंडेकडे भावूक होत म्हणाल्या, "माझा भाऊ असता…"
"मला घरात एकटं राहण्याची भीती...", उषा नाडकर्णी यांचं वक्तव्य, भावुक होत म्हणाल्या...
...अधिक वाचा
अशोक सराफांची पायलट भाची अन् 'स्टार प्रवाह'ची नायिका…; तेजश्री प्रधानने वाढदिवस कोणाबरोबर साजरा केला? पाहा खास पोस्ट…
तेजश्री प्रधानने 'या' मैत्रिणींसह साजरा केला वाढदिवस, 'स्टार प्रवाह'ची नायिका पोस्ट शेअर करत म्हणाली...
...सविस्तर बातमी
"मी 'हेरा फेरी'चा हिरो पण…", चित्रपटाच्या वादादरम्यान परेश रावल यांचं वक्तव्य, चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले…
"मी चित्रपटाचा नायक होतो पण...", 'हेरा फेरी' चित्रपटाच्या वादादरम्यान परेश रावल यांचं वक्तव्य; म्हणाले... ...सविस्तर बातमी
'धुरंधर'च्या सेटवरून रणवीर सिंह-संजय दत्तचा व्हिडीओ लीक; अभिनेत्याचा लूक बघून 'पद्मावत'मधील खिलजीची झाली आठवण
रणवीर सिंह आणि संजय दत्तचा आगामी चित्रपट 'धुरंधर' मधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...सविस्तर वाचा
"माझ्या सोसायटीमध्ये आजही लोक करणी करतात…", किशोर कदम यांचं वक्तव्य, म्हणाले, "माझ्या नवीन गाडीवर…"
"माझ्या नवीन गाडीवर जेव्हा काळे तिळ...", किशोर कदम यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले... ...अधिक वाचा
जगभरात २३४ कोटी कमावणाऱ्या सिनेमाचा OTT वरही जलवा, २.४५ तास खिळवून ठेवतो 'हा' चित्रपट
Best Crime Thriller Movie on Jio Hotstar: या चित्रपटाला आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळाले आहे. ...अधिक वाचा
Video: सारंग व अस्मीच्या लग्नात सावलीची घोड्यावरून जबरदस्त एन्ट्री; म्हणाली, "आता तुझा खेळ खल्लास…"
Savalis Stunning Entry at Sarang And Asmis Wedding: सावली अस्मीचे सत्य सर्वांसमोर आणणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा
...अधिक वाचा
बापरे हे काय? पोटच्या पोरीचा जीव घेणार, मारुती 'पारू'ला देणार POISON! मालिकेत भयंकर ट्विस्ट, नेटकरी म्हणाले…
Paaru Serial : 'पारू'ला देणार पॉयझन, पोटच्या पोरीला मारुती देणार मोठी शिक्षा, काय आहे कारण? पाहा प्रोमो...
...वाचा सविस्तर
स्त्री पात्रे साकारल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्याला मुलांनी विचारलेला 'हा' प्रश्न; खुलासा करीत म्हणाले, "मी ९ महिने…"
Ali Asgar On Performing Female Roles: "त्याचा मला त्रास होऊ लागला...", लोकप्रिय अभिनेता म्हणाला...
...सविस्तर वाचा
"त्याच्यापासून दूर जाणं…", घटस्फोटाबद्दल इम्रान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली, "माझ्यावर दबाव…"
इम्रान खानबरोबरच्या घटस्फोटाबद्दल पूर्वाश्रमीची पत्नी अवंतिका मलिकची प्रतिक्रिया, म्हणाली... ...अधिक वाचा
सूरज पंचोलीने सलमान खानच्या घराबद्दल सांगितल्या 'या' गोष्टी, म्हणाला, "सलमानचे घर नेहमीच…"
सलमान नेहमीच त्याच्या पाठीशी उभा राहिला. आता सूरजने सलमानबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ...सविस्तर वाचा
रेखा यांचा 'उमराव जान' पुन्हा होणार प्रदर्शित, कधीपासून पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
अभिनेत्री रेखा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. ...सविस्तर बातमी
"विराट कोहलीची भूमिका करायचीये…", शाहरुख खानची इच्छा ऐकताच अनुष्का शर्माने दिलेलं 'असं' उत्तर; म्हणाली, "पण तुला…"
शाहरुख खानने चित्रपटात विराट कोहलीची भूमिका साकारण्याची व्यक्त केलेली इच्छा, अनुष्का शर्माचं 'ते' उत्तर ऐकून पिकला हशा
...सविस्तर वाचा
कॅन्सरमुळे लोकप्रिय अभिनेत्याचं निधन, शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक; इंडस्ट्रीतील मित्रांनी व्यक्त केला शोक
Actor Vibhu Raghav Death: 'निशा और उसके कजिन्स' फेम अभिनेत्याचं निधन ...अधिक वाचा
अभिनेते जोनाथन जॉस (फोटो - स्क्रीनशॉट)