गेल्या काही दिवसांपासून ‘तमाशा Live’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी आणि सचिन पाटील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांनी आणि दिग्दर्शक संजय जाधवने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी शुटिंग दरम्यानचे अनेक भन्नाट किस्से, अनुभव सांगितले.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘LoksattaLive‘ या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि सब्सक्राइब करा.