Entertainment News Today, 21 July 2025 : बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा ४३ वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिचा वाढदिवस बहामासमध्ये पती निक जोनास, मुलगी मालती मेरी आणि तिच्या जवळच्या मित्रांबरोबर साजरा केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या ट्रिपची एक ग्लॅमरस झलक दाखवली आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या बिकिनी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रियांकाच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
“शुद्ध शाकाहारी…”, ‘या’ दिवंगत अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर; सचिन पिळगांवकर यांनी केलेला खुलासा
रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात का? मराठी गायकाने व्यक्त केलं स्पष्ट मत; म्हणाला, "हिंदीत हे घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो पण..."
डॉ. निलेश साबळे स्टार प्रवाहच्या मंचावर, सिद्धार्थ जाधवसह 'या' शोमध्ये होणार सहभागी; प्रोमो पाहिलात का?
‘तमिळ ब्राह्मणाला दफन केलं?’ शाहरुख खानच्या 'त्या' सिनेमातील दृश्याबद्दल दिग्दर्शकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, "मी इतका मूर्ख नाही…"
“मला स्मशानात नेलं, पुरलेला मृतदेह बाहेर काढून मांस खाल्लं, मलाही खायला सांगितलं”, अभिनेत्रीने सांगितलेला विचित्र अनुभव
"मी सेलिब्रिटी नाही पण…", 'ठरलं तर मग' फेम मोनिका दबाडेचं वक्तव्य; लेकीचा चेहऱ्या न दाखवण्याबद्दल म्हणाली, "लोकांना…"
"मी नशीबवान आहे की…", 'येड लागलं प्रेमाचं' फेम विशाल निकमची पोस्ट; नीना कुळकर्णी व अतिशा नाईकबरोबरचे 'ते' फोटो केले शेअर; म्हणाला…
नवाजुद्दीन सिद्दीकीला सावळ्या रंगामुळे आजही मिळतेय वाईट वागणूक, म्हणाला; "इंडस्ट्रीचे कलाकार…"
'क्योंकि सास भी कभी बहू थी२'च्या चित्रीकरणासाठी पहिल्या पर्वातील सर्व कलाकार आले एकत्र; २५ वर्षांपूर्वी झालेली पहिली भेट, पाहा व्हिडीओ
"संजीव कुमार माझा ऑटोग्राफ घ्यायला घरी आले होते, मी १४ वर्षांचा होतो", सचिन पिळगांवकर यांचे वक्तव्य
यंदाचा MAMI Mumbai Film Festival होणार नाही…; संचालकांनी सांगितलं कारण
८ वर्षांपूर्वी 'तारक मेहता…' मालिका सोडणारी दिशा वकानी मालिकेत परतणार की नाही? असित मोदी म्हणाले, "तिला परत आणणं…"
"घरी बसून नकारात्मकता पसरवू नको…", 'सैयारा' फेम अहान पांडेचं कौतुक केल्यामुळे ट्रोल करणाऱ्याला करण जोहरने सुनावलं; म्हणाला…
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून गेले, सेटवर नेमकं काय घडलं? माहिती आली समोर
"परेश रावल आणि अक्षय कुमार एकत्र येणं गरजेचं होतं, कारण…", 'हेरा फेरी ३'बद्दल सुनील शेट्टीची प्रतिक्रिया; म्हणाला…
अहान पांडे व अनित पड्डा यांचा 'सैयारा' आहे कोरियन सिनेमाचा रिमेक? नेटकरी पोस्ट करत म्हणाले, "त्या चित्रपटाचं नाव…"
"रात्री अडीच वाजता दारू पिऊन रस्त्यावर बसलो अन् सलमान खान व सलीम खान...",प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य
Saiyaara Collection : सैयाराचा बॉक्स ऑफिसवर जलवा! रविवारी कमावले तब्बल ३७ कोटी, एकूण कलेक्शन किती? वाचा...
"निवेदिता माझ्या आयुष्यात नसती तर मी…", अशोक सराफांनी सांगितला 'तो' किस्सा; पत्नीबद्दल म्हणाले, "ती शूटवरून आल्यावर…"
प्रियांका चोप्राने बहामासमध्ये साजरा केला वाढदिवस
प्रियांका चोप्राने तिचा ४३ वा वाढदिवस लेक, पती निक जोनास व काही जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बहामासमध्ये साजरा केला. पाहा झलक -
https://www.instagram.com/p/DMVQcnxM5Y3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=dmNxa29yMzRsM2Ri
प्रियांका चोप्राने पती व मुलीबरोबर साजरा केला वाढदिवस (फोटो- इन्स्टाग्राम)