Saiyaara Box Office Collection Day 6 : मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. तरुणाई हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसांत ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.

अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ५० कोटींचे बजेट असलेला ‘सैयारा’ हा चित्रपट दमदार कामगिरी करत आहे. ‘सैयारा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३३.७५ कोटी कमावले. चित्रपटाने चौथ्या दिवशी २४ कोटी आणि पाचव्या दिवशी २५ कोटींचे कलेक्शन केले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी तब्बल २१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘सैयारा’ची ६ दिवसांची एकूण कमाई आता १५३.२५ कोटी झाली आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

19:56 (IST) 24 Jul 2025

Fauda 5 Trailer: हमासच्या हल्ल्यानंतर कथानक बदललं, निर्मात्याचा मृत्यू…; जगभरात गाजलेल्या सीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

Fauda 5 Trailer: डोरॉनच्या टीमला दहशतवादी धोक्याला सामोरं जाताना करावा लागेल वैयक्तिक आघाताचा सामना ...सविस्तर बातमी
19:46 (IST) 24 Jul 2025

'मुरांबा' मालिकेत सात वर्षांचा लीप, 'ही' बालकलाकार साकारणार आरोहीची भूमिका; मराठीसह हिंदी टेलीव्हिजन विश्वातही केलंय काम

Muramba Marathi Serial : 'मुरांबा' मालिकेतली नवी बालकलाकार कोण? 'वन टेक आर्टिस्ट' म्हणून आहे ओळख; अधिक जाणून घ्या… ...वाचा सविस्तर
19:27 (IST) 24 Jul 2025

दिव्यांची आरास, फुलांची सजावट अन्…, ऐश्वर्या नारकरांनी 'अशी' केली दीप अमावस्येची पूजा; म्हणाल्या…

Aishwarya Narkar Shared A Video : दीप अमावस्येनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी दिव्यांची आरास करत केली पूजा, म्हणाल्या... ...अधिक वाचा
18:26 (IST) 24 Jul 2025

'सैयारा'मुळे लोकप्रिय ठरलेल्या अहान पांडेची एकूण संपत्ती किती? चित्रपटांशिवाय 'हे' आहेत उत्पन्नाचे स्रोत

know Net Worth Bollywood Actors: चंकी पांडेंची 'इतकी' कोटी आहे संपत्ती; तर लेक अनन्या पांडे कमावते.... ...वाचा सविस्तर
18:17 (IST) 24 Jul 2025

'चला हवा येऊ द्या' शोबद्दल सांगण्यासाठी गौरव मोरेने इंडस्ट्रीतील 'या' लोकांना केलेला फोन, कोणी काय सल्ला दिला? अभिनेता म्हणाला…

'चला हवा येऊ द्या' शोबद्दल सगळ्यात आधी कोणाला सांगितलं? गौरव मोरेने दिलं 'हे' उत्तर ...सविस्तर बातमी
17:39 (IST) 24 Jul 2025

"…तर भारती सिंग दयाबेनच्या भूमिकेत झळकली असती", 'तारक मेहता…'; मध्ये अभिनेत्रीच्या एन्ट्रीबद्दल असित मोदींचे वक्तव्य, म्हणाले…

Asit Modi Talk's About Bharti Singh's Entry In TMKOC : भारती सिंगची 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये एन्ट्री होणार? असित मोदी म्हणाले... ...सविस्तर वाचा
17:25 (IST) 24 Jul 2025

अभिनयातून निवत्ती घेतल्यावर 'या' सुपरस्टारला चालवायची आहे उबर! म्हणाला, "एक अशी गोष्ट आहे जी मला..."

"एखाद्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची कल्पना...", अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत ...वाचा सविस्तर
17:16 (IST) 24 Jul 2025

अमिताभ बच्चन यांचे ११ चित्रपट फ्लॉप झाले, ते बेरोजगार होते अन् जयाजी…; जावेद अख्तर यांचे वक्तव्य, म्हणाले, "

Javed Akhtar on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जावेद अख्तर काय म्हणाले? ...सविस्तर बातमी
16:29 (IST) 24 Jul 2025

आधी 'फ्लॉप मास्टर' म्हणून टीका, मग सलग २९ हिट चित्रपट; 'ती' अभिनेत्री ठरली लकी…, 'या' अभिनेत्याने एकेकाळी गाजवलेलं बॉलीवूड

एकेकाळी 'फ्लॉप मास्टर' म्हणून ओळखल्या गेलेला अभिनेता नंतर दिले सलग २९ हिट चित्रपट; अधिक जाणून घ्या ...सविस्तर बातमी
16:04 (IST) 24 Jul 2025

मेकअप नाही, महागडे प्रॉडक्ट्स नाही; तरीही कसा चमकतो साई पल्लवीचा चेहरा? वाचा तिचे Skin व Hair Care Routine

Sai Pallavi Skin Care Routine: साई पल्लवी केसांची निगा कशी राखते? वाचा... ...सविस्तर वाचा
15:06 (IST) 24 Jul 2025

"कास्टिंग काऊच बॉलीवूडमध्ये ट्रेंडिंग…", लोकप्रिय अभिनेत्री तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगत म्हणाली, "त्याने मला…"

Bollywood Actress Talk's About Casting couch : लोकप्रिय अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य, म्हणाली... ...वाचा सविस्तर
14:19 (IST) 24 Jul 2025

Video: 'मुरांबा' मालिकेत ७ वर्षांचा लीप! रमा-अक्षयचे बदललेले लूक अन् लेकीची पहिली झलक, पाहा प्रोमो

7 year leap in Muramba Serial: रमा-अक्षयचे नाते नव्या वळणावर; मालिकेचा प्रोमो पाहिलात का? ...सविस्तर बातमी
14:18 (IST) 24 Jul 2025

जॉनी लिव्हर यांच्या लेकीवर ओdhaaवलेला 'कास्टिंग काऊच'चा प्रसंग, स्वत: जिमीने सांगितली 'ती' घटना; म्हणाली, "कपडे काढायला सांगितले अन्…"

Johnny Lever Daughter Jamie Lever : ऑडिशनच्या नावाखाली जॉनी लिव्हर यांच्या लेकीकडे लज्जास्पद मागणी, स्वत: जिमीनी सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव ...अधिक वाचा
14:06 (IST) 24 Jul 2025

"शेती करून कर्जबाजारी झालो, अजूनही कर्ज फेडतोय"; 'सैयारा' फेम अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, "मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला…"

Rajesh Kumar Bankruptcy Story : "शेती करणं अवघड नाही, पण..."; काय म्हणाला राजेश कुमार? ...वाचा सविस्तर
13:18 (IST) 24 Jul 2025

"अभिनेत्यांना नेहमी चांगल्या सोयी मिळतात, पण...", बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; 'तो' अनुभव सांगत म्हणाली, "इंडस्ट्रीत..."

Bollywood actress Talks about Facilities provided to male actors : "पुरुष कलाकारांना अधिक संधी मिळतात...", लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली... ...वाचा सविस्तर
13:12 (IST) 24 Jul 2025

'गुदगुली गँगस्टर्स' ते 'लोटपोट रावडीज'; 'चला हवा येऊ द्या'मधील कोणत्या कलाकाराची कोणती गँग? घ्या जाणून…

Unique Names of Chala Hava Yeu Dya's 5 gangs: 'चला हवा येऊ द्या'मधील पाच गँगची 'ही' आहेत भन्नाट नावे ...वाचा सविस्तर
12:42 (IST) 24 Jul 2025

Video: सुहास खून करणार अन् शिवा तुरुंगात…; 'शिवा' मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा

Shiva Upcoming Twist: सुहासच्या कारस्थानात शिवा फसणार? मालिकेत पुढे काय होणार, पाहा... ...वाचा सविस्तर
12:20 (IST) 24 Jul 2025

चायनीज खाऊन, ब्रश न करता आला अन्...; इंटिमेट सीन शूट करताना अभिनेत्रीला आलेला अभिनेत्याचा वाईट अनुभव

"विद्या, मी खूप घाबरलोय. हा सीन आपण..."; संजय दत्त विद्या बालनला काय म्हणाला होता? ...सविस्तर वाचा
12:09 (IST) 24 Jul 2025

"लाज वाटायला हवी…", कल्याणमधील रुग्णालयात तरुणीला झालेल्या मारहाणीबाबत जान्हवी कपूरची संतप्त पोस्ट; म्हणाली, "या माणसाला…"

Janhvi Kapoor Reacts To Kalyan Clinic Assault Case : कल्याणमधील रुग्णालयात मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीबाबत जान्हवी कपूरची पोस्ट; संताप व्यक्त करत म्हणाली, "संस्कार..." ...सविस्तर वाचा
11:37 (IST) 24 Jul 2025

"दिड महिन्यापासून आजारपण, 'ठरलं तर मग'चं शूटिंग अन्…", जुई गडकरीची बिघडलेली प्रकृती; 'तो' प्रसंग सांगत म्हणाली, "सेटवर…"

Jui Gadkari Shares Health Update : "चेहरा सुजलेला, उभं राहण्याचीही क्षमता नव्हती अन्...", सेटवर जुई गडकरीची 'अशी' झालेली अवस्था; म्हणाली... ...सविस्तर बातमी
11:21 (IST) 24 Jul 2025

"अफसरनं मला मरता मरता वाचवलंय", संकर्षण कऱ्हाडेने सांगितला बालपणीचा किस्सा; म्हणाला, "हिंदू-मुस्लीम…"

Sankarshan Karhade Shares Childhood Memories : मुस्लीम कुटुंबाबरोबर गेलंय संकर्षण कऱ्हाडेचं बालपण; जुना किस्सा केला शेअर ...अधिक वाचा
10:15 (IST) 24 Jul 2025

'तो' एक डायलॉग अन् करिअर संपलं! श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन पतीने देश सोडला, नावही बदललं अन्...; आता करतो 'हे' काम

'या' चित्रपटात एक सीन आहे जिथे पल्लवी भोवळ येऊन पडते आणि सिद्धार्थ तिला.... ...अधिक वाचा
09:45 (IST) 24 Jul 2025

"रजनीकांत मराठीत बोलायचे, अक्षय कुमार घड्याळे चोरायचा अन्..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितले स्टार्सचे किस्से

"मध्यरात्री माझ्या खोलीचं दार ठोठावलं अन्...", मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला अजय देवगणचा किस्सा ...सविस्तर वाचा

Saiyaara Box Office Collection Day 6

सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो - इन्स्टाग्राम)