प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या ४१ व्या वर्षीही तिच्या सौंदयासाठी कायम चर्चेत असते. श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. श्वेता तिवारीने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाजही लावू शकत नाही. श्वेता ‘बिग बॉस सीझन ४’ ची विजेती होती. सध्या श्वेता तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. आता अलीकडेच श्वेता तिवारीने तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. श्वेताने शॉर्ट्ससह काळ्या रंगाचा ब्रालेट आणि त्यावर काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट फ्लॉवर प्रिंट श्रग परिधान आहे. यासोबतच श्वेताने काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. जे श्वेता ही स्टाईल आणि हॉटनेसमध्ये तिची मुलगी पलकपेक्षा कमी नाही. श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्वेता तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या कामासाठी आणि लूकमुळे चर्चेत असते. श्वेताला सोशल मीडियावर ३.६ मिलियन लोक फॉलो करतात.