Son of Sardaar 2 Box Office Collection Day 3: अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तृप्ती डिमरी व सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘धडक २’ व ‘सैयारा’ कडून स्पर्धेचा सामना करावा लागला. ‘सन ऑफ सरदार २’ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ‘सन ऑफ सरदार २’ ने किती कमाई केली? जाणून घेऊयात.

‘सन ऑफ सरदार २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत १३.७९ टक्के वाढ झाली आणि ८.२५ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सन ऑफ सरदार २’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ९.२५ कोटींची कमाई केली आहे. ‘सन ऑफ सरदार २’ ची तीन दिवसांची एकूण कमाई आता २४.७५ कोटी रुपये झाली आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

 

19:05 (IST) 4 Aug 2025

"या टीमची दृष्ट काढा", भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरने व्यक्त केला आनंद; म्हणाला, "शूटिंग थांबवून…"

Shashank Ketkar on Indian Cricket team: 'मुरांबा' फेम शशांक केतकर काय म्हणाला? घ्या जाणून… ...सविस्तर बातमी
18:53 (IST) 4 Aug 2025

Video : गायीला वाचवण्यासाठी समृद्धी केळकरचा खऱ्या आगीशी सामना, अभिनेत्रीने शेअर केला अंगावर काटा आणणारा क्षण, 'असा' शूट झाला सीन

Samruddhi Kelkar Share Video : समृद्धी केळकरने 'हळद रुसली...' मालिकेत खऱ्या आगीशी केला सामना, व्हिडीओद्वारे दाखवली झलक; चाहत्यांकडून अभिनेत्रीचं कौतुक ...सविस्तर वाचा
18:21 (IST) 4 Aug 2025

'लक्ष्मी निवास' आधी प्रसाद-अमृताने 'स्टार प्रवाह'च्या 'या' मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर

Prasad Jawade And Amruta Deshmukh : प्रसाद-अमृताने छोट्या पडद्यावली 'या' लोकप्रिय मालिकेत केलेलं पहिल्यांदा एकत्र काम, म्हणाले... ...वाचा सविस्तर
18:02 (IST) 4 Aug 2025

Video: 'ठरलं तर मग' फेम सायलीने गायलं 'सैयारा' गाणं; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, "तुझ्या आवाजातील गोडव्यामुळे…"

Jui Gadkari sang the song Saiyara: 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने गायलेलं गाणं तुम्ही ऐकलं का? ...सविस्तर बातमी
17:36 (IST) 4 Aug 2025

"आम्हीसुद्धा मेहनत करतो; पण…", टेलीव्हिजनच्या कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्याची लोकप्रिय अभिनेत्रीची मागणी, म्हणाली…

"आम्हीसुद्धा मेहनत करतो; पण...", टेलीव्हिजनच्या कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्याची लोकप्रिय अभिनेत्रीची मागणी, म्हणाली... ...सविस्तर बातमी
17:33 (IST) 4 Aug 2025

"वडिलांवर गेलाय", सात महिन्यांच्या मुलाला रंगावरून केलं ट्रोल; संतापलेल्या अभिनेत्रीने सायबर पोलिसांकडे केली तक्रार

Devoleena Bhattacharjee Baby Boy : फोटोंवर जवळपास दोन हजार नकारात्मक कमेंट्स, अभिनेत्रीला राग अनावर ...सविस्तर बातमी
17:29 (IST) 4 Aug 2025

अहान पांडेने मोहित सुरीची केली फसवणूक? दिग्दर्शक म्हणाला, "त्याने मुद्दाम…"

Mohit Suri calls Ahaan Panday a fraud : "मी जेव्हा अहानला भेटलो तेव्हा खूप...", मोहित सुरीचं 'सैयारा' फेम अभिनेत्याबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला... ...वाचा सविस्तर
17:28 (IST) 4 Aug 2025

"दुसरा 'शोले' होऊ शकत नाही…", हेमा मालिनी यांचं वक्तव्य; ५० वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगत म्हणाल्या…

Veteran Actress Hema Malini Talk's About Sholey : ' शोले'च्या सिक्वल हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
16:14 (IST) 4 Aug 2025

'पंचायत' फेम अभिनेत्याने २१ दिवसांत सोडली 'ही' वाईट सवय, आजारपणानंतर आयुष्यात केलाय बदल; आता कशी आहे प्रकृती?

Panchayat Fame Actor Health : "२०-३० रुपयांच्या गोष्टींसाठी आयुष्याशी खेळू नका", आजारपणानंतर 'पंचायत' फेम अभिनेत्याने सोडली वाईट सवय ...सविस्तर बातमी
15:42 (IST) 4 Aug 2025

'आज की रात गाणे' पाहिल्यानंतर महिलेने तमन्ना भाटियाला दिलेली 'अशी' प्रतिक्रिया; अभिनेत्री म्हणाली, "लोक माझ्याबद्दल…"

Tamannaah Bhatia on body positivity: "शरीर आहे तसं स्वीकारण्याला...", तमन्ना भाटिया नेमकं काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
14:41 (IST) 4 Aug 2025

"…तर जाळ्या लावून घरात खुशाल कबुतरं पाळा"; कबुतरखान्यावरून मराठी अभिनेत्याचा संताप

Marathi Actror Talk's About Dadar's Kabutar Khana : दादर येथील कबुतरखान्याबद्दल मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला... ...वाचा सविस्तर
14:27 (IST) 4 Aug 2025

कर्करोगाबद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, अभिनेत्रीला आजाराबद्दल आजही सतावते भीती; म्हणाली...

Sonali Bendre Opens Up About Fear Of Cancer Relapse : कर्करोगाबद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, अनुभव सांगत म्हणाली... ...सविस्तर बातमी
13:38 (IST) 4 Aug 2025

"तिने मला कधीही…", जया बच्चन यांच्या स्पष्टवक्तेपणावर अमिताभ बच्चन म्हणालेले, "मी स्वत:ला…"

Amitabh Bachchan called Jaya Bachchan embarrassingly straight: "ती माझ्या आयुष्यात असणे, हे माझ्यासाठी...", जया बच्चन यांच्याबद्दल बिग बी काय म्हणालेले? ...अधिक वाचा
13:34 (IST) 4 Aug 2025

अडीच वर्षांनी वैवाहिक आयुष्यात वादळ, बॉलीवूड अभिनेत्रीने हटवले पतीबरोबरचे सगळे फोटो, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न

Hansika Motwani Husband Sohael Khaturiya : अभिनेत्रीच्या पतीने विभक्त होण्याच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिने सगळे फोटो डिलीट केले आहेत. ...सविस्तर वाचा
13:22 (IST) 4 Aug 2025

"हे किती दिवस सहन करायचं?" मुंबईकरांचे प्रश्न मांडत हंसल मेहता यांची सरकारवर टीका; सत्ताधाऱ्यांना विचारला जाब

Hansal Mehta criticizes Mumbais Dirt, chaos and broken infrastructure : "मुंबई हे शहर आतून पोखरलं गेलंय"; कचरा आणि भरलेली गटारं पाहून हंसल मेहतांची टीका ...अधिक वाचा
12:46 (IST) 4 Aug 2025

तेलुगू इंडस्ट्रीमध्ये कामगारांनी पुकारला संप, चित्रपट-वेब सीरिजच्या शूटिंगवर परिणाम; संपाचं कारण काय? जाणून घ्या…

Telugu Film Industry Workers Strike : तेलुगू इंडस्ट्रीमधील कामगारांनी पुकारला संप, नेमक्या मागण्या काय? अधिक जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
12:24 (IST) 4 Aug 2025

अश्विनचा प्रियावर आंधळा विश्वास! साक्षीसाठी जेलमध्ये पोहोचला महिपत, करणार असं काही…; 'ठरलं तर मग'मध्ये नवीन ट्विस्ट

Tharala Tar Mag : प्रियाला माफी नाहीच! रविराज किल्लेदारांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; पण, अश्विन बायकोच्या प्रेमात झालाय वेडा...; मालिकेत काय घडणार? ...सविस्तर बातमी
11:48 (IST) 4 Aug 2025

Video: मुलींच्या जन्माला नाकारणाऱ्या जालिंदरला सूर्या शिकवणार धडा; जबरदस्त प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, "असाच भाऊ…"

Lakhat Ek Aamcha Dada upcoming twist: 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा जबरदस्त प्रोमो; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव ...अधिक वाचा
11:34 (IST) 4 Aug 2025

केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यात नऊ महिने होता अबोला, नेमकं काय घडलेलं? अंकुश चौधरीचा उल्लेख करत म्हणाले…

Kedar Shinde Not Talk To Bharat Jadhav : भरत जाधव यांच्याबरोबर नऊ महिने बोलत नव्हते केदार शिंदे, "त्याच्याकडे बघतही नव्हतो आणि..." ...अधिक वाचा
11:24 (IST) 4 Aug 2025

"त्या घरात कधीच जाणार नाही", 'बिग बॉस'बद्दल विचारताच असं का म्हणाली मराठमोळी अभिनेत्री?

Marathi Actress Reacts To Bigg Boss Rumours : 'बिग बॉस'मध्ये जाण्याच्या अफवांबद्दल मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली... ...वाचा सविस्तर
11:19 (IST) 4 Aug 2025

Video: 'पारू' फेम प्रियाचा 'बहरला हा मधुमास' गाण्यावर सुंदर डान्स; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

Paaru fame Sanjana Kales dance on Baharla Ha Madhumas: 'पारू' फेम अभिनेत्री संजना काळेने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का? ...अधिक वाचा
10:56 (IST) 4 Aug 2025

"मला फार वाईट वाटतं कारण…", विराट कोहलीला डेट करण्याच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन

Tamannaah Bhatia Breaks Silence If She Ever Dated Virat Kohli : तमन्ना भाटियाने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न झाल्याच्या अफवांवरही दिलं स्पष्टीकरण ...अधिक वाचा
10:46 (IST) 4 Aug 2025

"तब्बल २०० लोकांबरोबर फोटो काढले अन्…", तमन्ना भाटियाने सांगितला शाहरुख-सलमानसह काम करण्याचा अनुभव; 'तो' किस्सा सांगत म्हणाली…

Tamannaah Bhatia recalls working with Salman Khan and Shah Rukh Khan : तमन्ना भाटियाने सांगितला सलमान खानसह दुबईत शूटिंग करतानाचा 'तो' अनुभव, म्हणाली... ...वाचा सविस्तर
09:38 (IST) 4 Aug 2025

भारतातला ९.६ रेटिंग असलेला एकमेव चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; ४ कोटींचे बजेट, ८ दिवसांत कमावले ६२ कोटी

हिरो-हिरोईन नसलेल्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; तुम्ही पाहिलात का हा ब्लॉकबस्टर चित्रपट? ...सविस्तर बातमी

son of sardaar 2 box office collection(1)

सन ऑफ सरदार २ बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो- इन्स्टाग्राम)