कोविड काळात ओटीटीवर अशा अनेक लोकप्रिय वेब सीरिज आल्या ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता प्रेक्षक आतुरतेने या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची वाट पाहत आहेत. तसंच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत जे वेब सीरिजच्या जगात पदार्पण करणार आहेत. या यादीत अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री रवीना टंडन, जूही चावला सामील आहेत. हे सगळे बॉलिवूड कलाकार लवकरंच प्रेक्षकांसाठी नवीन वेब सीरिजची मेजवानी घेऊन येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या वेब सीरिज कोणत्या आहेत, कोणत्या वेब सीरिजचे नवीन सिझन येत आहेत. तसंच तुम्ही या कुठे पाहू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘Loksattalive’ या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या.