एका सोसायटीतील पुणेरी पाटी-
“बिल्डिंग रंगवण्याची जबाबदारी कुणाला दिली नाही, तरी या भिंतीवर थुंकून पार पाडू नये.”