मांडवामधे नवरी मुलगी मान खाली घालून बसलेली बघून एक म्हातारी बाई म्हणते, “नवरी मुलगी किती सुशील आणि संस्कारी आहे. जेव्हा पासून बसली आहे, मान खाली घालून बसली आहे. एकदाही नजर वर करून पाहिलं नाही.”
पाठीमागून आवाज येतो, “ओ आजी…! नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2021 5:04 pm
Web Title: latest funny marathi joke bride is on whatsapp online marathi joke latest marathi joke dd 70