डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण : तेच तर केलं होतं.