पेशंट : डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर : तीन लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून) : …आणि प्लास्टिक आम्ही आणून दिलं तर?