राग आल्यावर बायका नवर्‍याशी बोलत नाहीत हे ठीक आहे.

पण त्या भांडी का आपटतात?

कारण भांड्यांवर नवर्‍याचं नाव असतं.