बायको : तुम्हाला राणी नावाची आधीपासून बायको आहे, हे लग्नाआधी मला का नाही सांगितले?

नवरा : तुला अगोदरच सांगितले होते की, मी तुला ‘राणी’सारखी ठेवीन म्हणून..!