मुलगा मोबाइलवर गेम खेळत बसलेला आसतो….

आई : बाळा डोळे बंद कर.

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

आणि सांग आता काय दिसतय.

मुलगा : काही नाही आई, सगळा अंधार दिसतोय.

आई : हेच तुझं भविष्य आहे.