आकाशात वीज अन पाऊस,

जमिनीवर कोरोना,

पाताळात भूकंप,

समद्रात चक्रीवादळ.

रस्त्यावर पोलीस

आणि

घरात बायको

काय करावं, कुठं जावं तेच कळेना झालंय.