भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देताना विचारतात

“बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?”

बंडू : सर, भावा-बहिणीचा.

सर : काय?

बंडू : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो