News Flash

हास्यतरंग : पप्पू शाळेत…

Marathi Jokes : कायला दात काढून हसत राहिलाय बे.

वाचा भन्नाट मराठी विनोद

पप्पू वर्गात खूप हसत असतो.

ते पाहून एक मुलगी उठते आणि

विचारते, “कायला दात काढून हसत राहिलाय बे?”

पप्पू : तू कोण हायीस ग?

मुलगी : म्या ‘मोनिटर’ हाय.

पप्पू : आजकाल ‘मोनिटर’चा नाय तर ‘एलसीडी’चा जमाना हाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 4:20 pm

Web Title: latest funny marathi joke pappu daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : औषध द्या…
2 हास्यतरंग : आपल्या लग्नाला…
3 हास्यतरंग : बेरोजगार मुलगा…
Just Now!
X