गणिताचे सर : एक हजार किलो म्हणजे एक टन,

तर सांग पाहू बंटी! तीन हजार किलो म्हणजे किती टन?

बंटी : सोप आहे सर, टन टन टन!