पुण्यात चारचाकी बाहेर काढायची तर पार्किंग कुठे करायचं या विचारानं पोटात गोळाच येतो !
पण एका पुणेकरानं त्यावरही शक्कल लढवली…
त्यानं एक जॅमर खरेदी केला…
कुठेही गाडी पार्क करायची आणि जॅमरही लावायचा… परत आल्यावर जॅमर काढून बुंगाट !