पत्नी – अहो…, ऊठा मी चपात्या भाजत आहे.

वैतागलेला नवरा – मग मी काय तव्यावर झोपलो आहे का? मला झोपू दे