News Flash

या दोन गोष्टींमधली फरक तुम्हाला नक्की माहित नसेल

वाचा भन्नाट मराठी विनोद

वेडिंग आणि वेल्डिंग मधला फरक :

वेल्डिंग : आधी ठिणग्या, नंतर जोड…….

वेडिंग (लग्न) : आधी जोड, नंतर ठिणग्याच, ठिणग्या !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 6:47 pm

Web Title: latest marathi joke marathi joke joke marathi funny joke nck 90
Next Stories
1 चोराचं भन्नाट उत्तर
2 गण्या आणि कर्ज
3 नवरा आणि बायको
Just Now!
X