सुरेश : स्त्रीचे मन ओळखणे कठीण आहे

रमेश : का ? कशावरून..

सुरेश : आपल्या मुलाला मेहेनतीने कृष्ण बनवते

पण, नवऱ्यात कृष्ण दिसला तर मारून मारून हनुमान बनवते