एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो,

माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे..  तर, मी कोणती मशीन वापरू?

 

 

 

 

 

ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!!