पोलीस – सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक – तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड ….
पोलीस – ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 1, 2020 7:58 am
Web Title: latest marathi joke on police nck 90