20 October 2020

News Flash

संता TV घ्यायला जातो तेव्हा …

वाचा भन्नाट मराठी विनोद

संता TV घ्यायला एका दुकानात जातो

 

संता – हा समोरील TV किती रूपयाचा आहे?

 

दुकानदार  -६० हजार

 

संता – खूपच महाग आहे. असं काय महाग आहे या TV मध्ये

 

दुकानदार – अरे मित्रा.. हा TV खूप भारी आहे. लाइट गेल्यावर बंद होतो.. बंद करायची गरज नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 4:16 pm

Web Title: latest marathi joke on santa funny marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : नवरा, बायको आणि मास्क
2 Marathi Joke : बंड्याचा प्रपोज
3 १५ किलोचा चष्मा
Just Now!
X