26 September 2020

News Flash

आता एवढंच राहिल होतं

वाचा मराठी विनोद

संता : ब्लॅक फॉरेस्ट केक कसा दिला

बेकरीवाला : कशाला हवाय? खायला की फासायला?

संता : त्यात काय फरक आहे

बेकरीवाला: फासायच्या केकमध्ये कोरफड(aloevera), चंदन, हळद वगैरे त्वचावर्धक पदार्थ असतात.

आता एवढंच राहिल होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 4:13 pm

Web Title: letest marathi joke nck
Next Stories
1 बायकांनो, वटपौर्णिमेला एवढी काळजी घ्या !
2 लग्न आणि वर्ल्ड कपमधील पाऊस
3 पाऊस आणि साड्यांचे प्रदर्शन
Just Now!
X