चिंटू - बाबा, एक ग्लास पाणी द्या ना. बाबा - उठून घे गपचूप चिंटू - बाबा, प्लिज. द्या ना.. बाबा - आता परत बोललास तर तिथू येऊन कानाखाली मारेन . . . . . . . . . . . . . . . चिंटू - बरं.. कानाखाली मारायला याल तेव्हा पाणी घेऊन या.