बायको नवऱ्याला म्हणाली…

अहो, पहिला माझा चष्मा बदलून आणा…

मी रोज वजन तपासून बघायचे, तर ६८ असायचं…

आज जरा चष्मा लावून पाहिलं तर एकदम ८८ दिसलं…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

काय करायचाय २० किलोचा चष्मा

नवरा (हात जोडून) – धन्य आहेस..! तुझ्या पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडला मानलं बुवा