News Flash

बायकोची बहीण

वाचा धमाल मराठी विनोद

बायको : काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा (दबक्या आवाजात) : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 4:43 pm

Web Title: marathi joke latest marathi joke navra bayko marathi joke husband wife funny marathi jokes whatsapp hilarious jokes helo jokes laughter vjb 91
Next Stories
1 मास्तर, बंड्या आणि इडल्या
2 नवऱ्याचं स्वप्न
3 बायको इतकी आवडते की…
Just Now!
X