News Flash

काका आणि गाजर हलवा

वाचा भन्नाट मराठी विनोद

ट्रेनमध्ये बसलेली एक बाई आपल्या मुलाला सारखी ओरडत असते…

बाई – बंड्या, लवकर खा बरं… नाही तर हा गाजराचा हलवा मी त्या काकांना देऊन टाकेन!

 

तरीही बंड्या खायला तयार नसतो…

 

शेवटी वैतागून काका म्हणतात…

काका – अहो वहिनी, काय करायचं ते लवकर ठरवून टाका ना…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गाजर हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 4:33 pm

Web Title: marathi joke latest marathi joke navra bayko marathi joke kaka kaku funny marathi jokes whatsapp hilarious jokes helo jokes laughter vjb 91
Next Stories
1 दारूड्याचं सोशल डिस्टन्सिंग
2 संता TV घ्यायला जातो तेव्हा …
3 Marathi joke : नवरा, बायको आणि मास्क
Just Now!
X