अमेरिकेत ड्रायव्हर नसलेली गाडी लाँच करण्यात येणार आहे.

हे ऐकल्यावर भारतीयांना पडलेला प्रश्न

‘गाडी ठोकल्यावर ‘ठोकायचं’ कोणाला?’