मी : ब्लॅक फॉरेस्ट केक कसा दिला

बेकरीवाला: कशाला हवाय? खायला की फासायला?

मी: त्यात काय फरक आहे

बेकरीवाला : फासायच्या केकमध्ये कोरफड(aloevera), चंदन, हळद वगैरे त्वचावर्धक पदार्थ असतात.

आता एवढंच राहिल होतं