पेशंट – वजन कसे कमी करू..?

डॉक्टर – मान डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फिरवायची..

पेशंट – कधी ? पहाटे उठून का ?

डॉक्टर – नाही.. कोणी खायला विचारल्यावर.