पती – तू मेकअप का करतेस?

पत्नी – मी तुम्हाला सुंदर दिसावी म्हणून

पत्नी – तुम्ही दारू का पिता?

पती – तू खरोखर सुंदर दिसावी म्हणून…