08 March 2021

News Flash

Marathi joke : बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ?

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!

 

चिंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल ग ?

 

आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 4:08 pm

Web Title: marathi joke on school and rain latest marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : पोरांनो पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा
2 Marathi joke : इंग्रजी
3 Marathi joke : बायकोचा राग
Just Now!
X