दवाखान्यात नंबर लावून बरेच जण बसले होते.
वेळ घालवायला सहज म्हणून एक पेशंट वजनकाट्यावर उभा राहिला.
पोट आत घेण्याचा त्याचा प्रयत्न पाहून…

दुसरा पेशंट- असं करून काही होणार नाही…

 

नाही कसं … असं केल्यानेच मला काट्यावरचा आकडा दिसतो !!!