गुरूजी मराठीचा तास घेत असतात.

गुरूजी म्हणतात…

१. त्याने भांडी घासली

२. त्याला भांडी घासावी लागली

दोन वाक्यातला फरक सांगा

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

चिंटू – गुरूजी, पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे. दुसऱ्या वाक्यात त्याचं लग्न झालं आहे.

चिंटूचे उत्तर ऐकून गुरूजींचे डोळेच भरून आले.