पुण्यात इतकी कडाक्याची थंडी आहे की

दोन जण बोलत असतील तर शब्दांचे बर्फ होतात,

मग ते भांड्यात टाकून गॅस वर वितळवले की त्यातून टोमणे ऐकू येतात.