News Flash

एक हृदयस्पर्शी प्रसंग

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

सदाशिव पेठेतील एक हृदयस्पर्शी प्रसंग !
माजी विद्यार्थी- ओळखलंत का मला ?
गुरुजी- हो ओळखलं ना… १९८७ ची तुकडी नाही का ? तीन महिन्यांची शिकवणी फी बाकी आहे तुझी !

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 11:10 am

Web Title: sadashiv peth pune marathi jokes
Next Stories
1 अपमानाचा व्हायरस
2 फेडररसमोर पुणेकराची बिनतोड सर्विस
3 निरागस पुणेकर काकू
Just Now!
X