शेजारच्या काकू : – काय बाई आजकालची पोरं ड्रग्स घेतात म्हणे, लक्ष असू द्या बाई आपल्या पोराकडे.

आई : – आमचं कार्ट जेवताना स्वतःसाठी पाणी सुद्धा घेत नाही तो ड्रग्स काय घेणार.