नवरा : पहिला ढग… पहिला पाऊस… पहिली वीज… पहिली गडगड… पहिली माती.. पहिला गंध…
हे सगळं बघून तुला काय वाटतं ?
बायको : मी भजी करणार नाही…
नवरा : पहिला ढग… पहिला पाऊस… पहिली वीज… पहिली गडगड… पहिली माती.. पहिला गंध…
हे सगळं बघून तुला काय वाटतं ?
बायको : मी भजी करणार नाही…