दुकानदार – बोला साहेब, काय देऊ?

ग्राहक – होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.

दुकानदार – बांधून देऊ, की इथेच खाणार?